लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन गाळप  - Marathi News | Sugarcane crush Solapur first, crush 41 lakh metric tons of 64 factories | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, ६४ कारखान्यांचे ४१ लाख मेट्रिक टन गाळप 

राज्यात आता ऊस गाळपाने चांगलाच वेग घेतला असून, १६० साखर कारखान्यांचे एक कोटी ९ लाख ६७ हजार इतके गाळप झाले आहे. अहमदनगर, औरंगाबाद व नांदेड विभागातील ६४ कारखान्यांचे ४१ लाख  मेट्रिक टन इतके गाळप झाले आहे. राज्यात सोलापूरचे सर्वाधिक गाळप  झाले आहे. ...

महाराष्ट्रात ५२ लाख क्विंटल साखरेचा पाऊस; नगर पिछाडीवर, उता-यात कोल्हापूर तर गाळपात पुणे आघाडीवर - Marathi News | 52 lakh quintals of sugar in Maharashtra; The Ahmednagar is backward, Kolhapur, Pune is in front | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :महाराष्ट्रात ५२ लाख क्विंटल साखरेचा पाऊस; नगर पिछाडीवर, उता-यात कोल्हापूर तर गाळपात पुणे आघाडीवर

खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख ...

माजलगावात उस दराबाबत शेतकरी आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ धरला रोखून  - Marathi News | Farmers aggressive on that rate in Majalgaon; National highway no. 222 Holding Off | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात उस दराबाबत शेतकरी आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ धरला रोखून 

पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाचा दर द्या, २६५ जातीच्या उसाची नोंद घ्यावी या व इतर मागण्यासाठी मागील काही दिवसांपासून तालुक्यात शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. आज या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊन शेतक-यांनी परभणी फाटा येथे जाळपोळ करत राष्ट्रीय महाम ...

उसाचा ३४०० रुपये भाव मिळावा, यासाठी राहुरीत ‘स्वाभीमानी’चा एल्गार, प्रसाद शुगर फॅक्टरीवर आंदोलन - Marathi News | For the price of 3400 rupees of sugarcane, the 'Swabhimani' Elgar, Prasad Sugar Factory | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :उसाचा ३४०० रुपये भाव मिळावा, यासाठी राहुरीत ‘स्वाभीमानी’चा एल्गार, प्रसाद शुगर फॅक्टरीवर आंदोलन

शेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेने राहुरी तालुक्यात एल्गार आंदोलन सुरु केले आहे. ...

नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार - Marathi News | Prepare 12 lakh three thousand three hundred quintals of sugar in 21 days | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :नगर जिल्ह्यात २१ दिवसात १२ लाख तीन हजार तीनशे क्विंटल साखर तयार

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या २०१७-१८ च्या साखर हंगामात २१ नोव्हेंबरअखेर अहमदनगर जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी १४ लाख ४२ हजार २३२.८७ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १२ लाख ३ हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. ...

‘तुळजाभवानी’ची भरारी तर ‘तेरणा’ अधांतरी !; साखर कारखाने पुढील हंगामात तरी गाळप होणार का? - Marathi News | Will the sugar factory started in the next season? | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘तुळजाभवानी’ची भरारी तर ‘तेरणा’ अधांतरी !; साखर कारखाने पुढील हंगामात तरी गाळप होणार का?

अवसायनात निघालेल्या तेरणा व प्रशासक नेमलेल्या तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या भवितव्याबाबत चालू आठवड्यात हालचाली गतिमान झाल्या आहेत़ एकिकडे तुळजाभवानी भाडेतत्वावर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झाली तर दुसरीकडे तेरणाच्या अवसायनाचे अंतिम आदेश जारी झाले़ ...

माजलगावात उस दराबाबत जय महेश साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांना शिवसैनिकांचा घेराव  - Marathi News | Shivsainik Gherao to the Vice President of Jay Mahesh Sugar Factory on that date in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात उस दराबाबत जय महेश साखर कारखान्याच्या उपाध्यक्षांना शिवसैनिकांचा घेराव 

उसाला पहिली उचल 3000 रूपये देण्याच्या मागणीसाठी पवारवाडी येथील खाजगी तत्वावरील जय महेश कारखान्याचे उपाध्यक्ष गिरीश लोखंडे यांना शिवसैनिकांनी घेराव घालत कारखान्याचे गेट अडविले. ...

एफआरपी थकीत असतानाही सुरु होणार राहुरीतील तनपुरे कारखाना - सुजय विखे - Marathi News | The tarpure factory will be started even during the FRP exhausted - Sujay Vikhe | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :एफआरपी थकीत असतानाही सुरु होणार राहुरीतील तनपुरे कारखाना - सुजय विखे

एफआरपी थकीत असताना सुरू होणारा तनपुरे साखर कारखाना राज्यातील पहिलाच कारखाना असणार आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे यांनी दिली. ...